@home medical yoga
Knee Prevention Kit – Special Edition

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

सूचना :

१) ग्रीन tag असलेले छोटे बेल्ट्स त्यांना Mobilizere असे म्हणतात. ते बेल्ट गुडघ्यातील हाडांचा imbalance कमी करून चालण्याच्या पद्धतीत सुधारणा करतात. त्यामुळे गुडघ्याच्या गाडीतील झीज कमी होते. हे पट्टे दिवसभरातून ३-४ तास बांधून ठेवू शकता. हे पट्टे pant च्या आत मध्ये बांधून दिवसभराचे routine काम तुम्ही करू शकता.

२) Long Rope च्या साह्याने मंदीच्या मागच्या बाजूचे स्नायू ताणून च्यायाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये लवचिकता येऊन गुडघे दुखी कमी होण्यास मदत होते. दिवसातून २ वेळा तुम्ही हा व्यायाम करू शकता. प्रत्येक वेळी साधारण १५-२० repeatitions करावेत

Course Content

Knee Care Protocol (English)

  • Padangusthasan with Rope
    00:00
  • Mobiliser Self Tying
    00:00

Knee Protocol (Marathi)

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet